📍 राजवाडा, सातारा • संपूर्ण महाराष्ट्र📞 +91-7350974338

पुनर्विवाह – घटस्फोटीत, विधवा आणि विधुर मराठी वधू-वर

आयुष्याला नवी सुरुवात देण्यासाठी सन्मानाचे व्यासपीठ. महाराष्ट्रातील घटस्फोटीत, विधवा आणि विधुर स्थळे — गोपनीयतेसह.

११,०१५+स्थळे
२,२८८+वधू
८,७२७+वर

घटस्फोटीत

घटस्फोटीत वधू आणि वर, घटस्फोट प्रक्रियेत असलेल्यांसह.

विधवा / विधुर

जोडीदार गमावलेल्या व्यक्तींसाठी समजूतदार कुटुंबे.

मुलांसह

मुलांसह स्वीकारणारी कुटुंबे शोधा.

नवीन स्थळे

गोपनीयतेसाठी फोटो आणि संपर्क फक्त नोंदणीकृत सदस्यांना दिसतात.

मोफत नोंदणी करामाझे खाते

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

घटस्फोटीत व्यक्तींसाठी स्थळे आहेत का?

होय. घटस्फोटीत, घटस्फोट प्रक्रियेत असलेले, विधवा आणि विधुर यांच्यासाठी स्वतंत्र स्थळे आहेत. पसंतीमध्ये वैवाहिक स्थिती निवडा.

मुले असलेल्या व्यक्तींसाठी पर्याय आहे का?

होय. प्रोफाइलमध्ये मुलांची संख्या आणि ती कोणासोबत राहतात हे नमूद करता येते, जेणेकरून योग्य कुटुंबांशी जुळवणी होते.

माहिती गोपनीय राहील का?

होय. फोटो पासवर्ड आणि संपर्क गोपनीयतेच्या सोयी आहेत. तुम्ही परवानगी दिल्याशिवाय नंबर दिसत नाही.

आजच तुमचा जोडीदार शोधायला सुरुवात करा

मोफत नोंदणी • पडताळलेली स्थळे • साताऱ्यातील कार्यालयातून वैयक्तिक मदत

मोफत नोंदणी करामाझे खातेॲप डाउनलोड करा