📍 राजवाडा, सातारा • संपूर्ण महाराष्ट्र📞 +91-7350974338

अटी व शर्ती

  • ही सेवा फक्त विवाहासाठी आहे. डेटिंग किंवा इतर कारणांसाठी वापरण्यास मनाई आहे.
  • नोंदणीसाठी वधूचे वय किमान १८ आणि वराचे वय किमान २१ वर्षे असावे.
  • प्रोफाइलमधील माहिती खरी असावी. खोटी माहिती आढळल्यास प्रोफाइल बंद केले जाईल.
  • कोणत्याही स्थळाबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबांनी स्वतः पडताळणी करावी.
  • प्रीमियम प्लॅनचे शुल्क परत मिळत नाही.